मराठीत रिपोर्ताज करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांसाठी फेलोशिप
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
कोण अर्ज करू शकतो?
स्वतंत्र पत्रकार म्हणजे असे पत्रकार जे कोणत्याही माध्यम संस्थेत पूर्णवेळ काम करत नाहीत.
'स्वतंत्र पत्रकार' या श्रेणीमध्ये आम्ही दोन प्रकारचे पत्रकार गृहीत धरतो आहोत
प्रथम, अर्जदार सक्रिय पत्रकार असणे आवश्यक आहे. याचा अर्थ ज्यांच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत पत्रकारिता आहे. परंतु, अर्जदार पूर्णवेळ कोणत्याही संस्थेशी जोडलेले नसावेत. तसेच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारासारख्या सुविधांचा तुम्ही लाभ घेत नसावेत. अर्जदाराने जर्नलिझम इन्स्टिट्यूटमधून पदवी प्राप्त केलेली असावी. अर्जदार मीडिया इन्स्टिट्यूट किंवा इतर कोणत्याही संस्थेत पूर्णवेळ काम करत नसावा/नसावी.
या फेलोशिपसाठी तुम्ही कोणत्या प्रकारची बातमी करू शकता?
सदर बातमी ही तपशीलवार लिहिलेली असणे आवश्यक आहे, तसेच बातमीत करण्यात आलेल्या दाव्यांच्या सत्यतेसाठी पुरावे आणि त्याची पूर्ण चाचपणी केली गेली असणे आवश्यक आहे. एखादे नवीन उद्घाटन, बातमीचे विश्लेषण किंवा न्यूज फिचर यापैकी कोणतीही बातमी असू शकते. एवढेच नाही तर तुम्ही ज्या भागात रिपोर्टिंग करता तेथील एखाद्या छोट्या मुद्द्याबाबतही आपली बातमी असू शकते.
ताज्या घटनांच्या वृत्तांकनाला आम्ही फेलोशिप देत नाही. म्हणजे, बातमी नुकत्याच घडलेल्या घटनेची माहिती देण्यापुरती मर्यादित नसावी, तर, प्रशासन, समाज आणि राजकारणाच्या व्यापकतेशी बातमीचा संदर्भ असला पाहिजे. तपशील आणि सखोल माहिती नसलेले निबंध आणि विश्लेषण आम्ही टाळतो.
बातमी खालीलपैकी एका विषयावर किंवा त्यांच्याशी संबंधित विषयांवर करता येऊ शकते. ही यादी केवळ संदर्भासाठी आहे. तुम्ही या यादीबाहेरील विषयांवरही प्रस्ताव पाठवू शकता.
1. सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर सरकार आणि नागरिकांमध्ये जागरुकता आहे का? कोणती नवीन आव्हाने उभी राहिली आहेत का?
2. सामूहिक साधनांची वाटणी आणि त्यावरील हक्कांबाबतचे वाद, नैसर्गिक साधनसंपत्तीवरून होणारे वाद.
3. हवामान बदल, पर्यावरण विषयक प्रश्न, जंगलतोड, नद्यांची स्वच्छता, पूर, दुष्काळ इ.
4. विकास प्रकल्प आणि नैसर्गिक साधनसंपत्तीबाबतचे वाद
5. स्थानिक पातळीवर कृषी क्षेत्रात झालेले हत्त्वाचे बदल. शेतकऱ्यांसमोरती नवीन आव्हाने.
6. सुशासन किंवा कुशासन आणि भ्रष्टाचार
7. लोकांचे हक्क, त्यांच्या रोजच्या जगण्यातील प्रश्न
8. सामाजिक सुरक्षा आणि मूलभूत सेवा-सुविधांची अंमलबजावणी
9. सामाजिक समरसता आणि त्यातील नवीन आव्हाने
10. नागरी आणि मूलभूत हक्क
11. समाजात होत असलेल्या परिवर्तनाचे तपशीलवार केलेले विवरण
फेलोशिपमध्ये अहवाल देण्यासाठी किती वेळ मिळतो?

स्टोरीकरिता मानधन/अनुदान मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत स्टोरी सबमिट करावी लागेल.
स्टोरी किती मोठी? आणि त्यासोबत आणखी काय करायला हवे?
स्टोरी 1000-1500 शब्दांच्या दरम्यान असावी
रिपोर्टिंग दरम्यान फोटो घ्यावे लागतील आणि ते स्टोरीमध्ये वापरावे अशी आमची इच्छा आहे. तुमच्याकडे मुलाखतीचे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग असावे. रेकॉर्डिंग दोन कारणांसाठी महत्त्वाचे आहे. प्रथम, संपादक कथेच्या प्रकाशनाच्या वेळी तुम्हाला पुरावे देण्यास सांगतील. दुसरे, जर स्टोरी प्रिंट व्यतिरिक्त ती मल्टीमीडिया फॉरमॅटमध्ये रूपांतरित करण्याची आवश्यकता असेल तर, त्यासाठी आवश्यक साहित्य तुमच्याकडे असायला हवे.
स्टोरीची संकल्पना पाठवण्यापूर्वी काय करावे?
रिपोर्टिंग दरम्यान फोटो घ्यावे लागतील आणि ते स्टोरीमध्ये वापरावे अशी आमची इच्छा आहे. तुमच्याकडे मुलाखतीचे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग असावे. रेकॉर्डिंग दोन कारणांसाठी महत्त्वाचे आहे. प्रथम, संपादक कथेच्या प्रकाशनाच्या वेळी तुम्हाला पुरावे देण्यास सांगतील. दुसरे, जर स्टोरी प्रिंट व्यतिरिक्त ती मल्टीमीडिया फॉरमॅटमध्ये रूपांतरित करण्याची आवश्यकता असेल तर, त्यासाठी आवश्यक साहित्य तुमच्याकडे असायला हवे.
1. तुम्ही तुमच्या स्टोरीची फक्त ढोबळ संकल्पना पाठवत नाही याची खात्री करा.
2. काही काम आधीच करून ठेवा, मूलभूत संशोधन करा. संबधित विषयाचा सखोल अभ्यास करा. त्यातील नवीन मुद्दे विचारात घ्या. प्राथमिक रिपोर्टिंगची ब्लूप्रिंट तयार करा. यामुले तुम्ही स्टोरीची संकल्पना चांगल्या पद्धतीने पाठवू शकाल.
3. स्टोरी यापूर्वी इतरत्र प्रकाशित झालेली नाही याची खात्री करा. याआधी लिहिल्या गेलेल्या विषयावर जर तुम्हाला स्टोरी करायची असेल तर त्यात तुम्ही नवीन काय करणार आहात याचा विचार करा. काय बदलले, कोणते नवे संदर्भ जोडले गेले, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या स्टोरीत नावीन्य असायला हवे.
4. तुम्ही जी स्टोरीला पाठवणार आहात ती तुम्ही पूर्ण करू शकता, त्यासंबंधीचे पुरावे तुम्ही सादर करू शकता, आवश्यक ते संशोधन तुम्ही करू शकता, याची जबाबदारी तुमची असेल.
अर्ज भरण्यापूर्वी काय तयार ठेवावे?

फेलोशिपसाठी अर्ज करताना, अर्जदाराला फक्त इंग्रजीमध्ये फॉर्म भरावा लागेल. पण स्टोरीची संकल्पना मराठीत लिहिली तरी चालणार आहे.
माझी बातमी कुठे प्रकाशित केली जाईल आणि NFI कशी मदत करेल?
मराठी बातमी ‘मॅक्स महाराष्ट्र’ या वेब पोर्टलवर प्रकाशित केली जाईल. NFI याकरीता मदत करेल. ‘फेलो’ना त्यांची बातमी इतरत्र कुठेही प्रकाशनाची परवानगी नसेल.
अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराकडे खालील गोष्टी तयार असणे आवश्यक आहे :
1. फेलोशिपसाठी बातमीची संकल्पना मराठीत लिहिलेली असावी. ही संकल्पना 400 शब्दांपर्यत असावी.
2. तुमचा CV इंग्रजी आणि PDF स्वरूपात असावा.
3. आतापर्यंत छापून आलेल्या तुमच्या सर्वोत्तम बातमीचा नमुना आम्हाला पाठवा. सोबतच प्रकाशित केलेल्या कामाची संपादित न केलेली प्रतही आम्हाला पाठवा. जर तुमचा अहवाल अद्याप प्रकाशित झाला नसेल, तर किमान ४०० शब्दांचा अप्रकाशित अहवाल PDF किंवा MS Word फाईलमध्ये पाठवावा.
तुमचा अर्ज आणखी भक्कम करण्यासाठी, खालील गोष्टी लक्षात ठेवा :
2. तुमचा CV इंग्रजी आणि PDF स्वरूपात असावा.
3. आतापर्यंत छापून आलेल्या तुमच्या सर्वोत्तम बातमीचा नमुना आम्हाला पाठवा. सोबतच प्रकाशित केलेल्या कामाची संपादित न केलेली प्रतही आम्हाला पाठवा. जर तुमचा अहवाल अद्याप प्रकाशित झाला नसेल, तर किमान ४०० शब्दांचा अप्रकाशित अहवाल PDF किंवा MS Word फाईलमध्ये पाठवावा.
1. ज्या विषयावर तुम्हाला बातमी करायची आहे, त्याच्याशी संबधित घटनाक्रम तसेच त्यात झालेले बदल.
2. घटनेचे ताजे संदर्भ जरूर नमूद करा. (यामुळे संपादकांना तुमची बातमी निवडणे सोपे होईल)
3. तुम्ही निवडलेला विषय महत्त्वाचा का आहे, ते स्पष्ट करा. तुम्ही निवडलेल्या विषयातून नियमित वाचकांना तुम्ही काय नवीन काय देणार आहात, तसेच ती बातमी त्यांनी का वाचवी? याचा विचार करा.
4. तुमच्याकडे बातमीच्या विषयावर आधीपासूनच कोणते पुरावे, डेटा आहे याची आम्हाला कल्पना द्या. जर तुम्हाला ही फेलोशिप मिळाली तर तुम्हाला आणखी काय माहिती गोळा करावी लागेल याबाबत देखील आम्हाला पूर्वकल्पना द्या.
नियमितपणे विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न
2. घटनेचे ताजे संदर्भ जरूर नमूद करा. (यामुळे संपादकांना तुमची बातमी निवडणे सोपे होईल)
3. तुम्ही निवडलेला विषय महत्त्वाचा का आहे, ते स्पष्ट करा. तुम्ही निवडलेल्या विषयातून नियमित वाचकांना तुम्ही काय नवीन काय देणार आहात, तसेच ती बातमी त्यांनी का वाचवी? याचा विचार करा.
4. तुमच्याकडे बातमीच्या विषयावर आधीपासूनच कोणते पुरावे, डेटा आहे याची आम्हाला कल्पना द्या. जर तुम्हाला ही फेलोशिप मिळाली तर तुम्हाला आणखी काय माहिती गोळा करावी लागेल याबाबत देखील आम्हाला पूर्वकल्पना द्या.
प्रश्न:- ज्या लोकांनी यापूर्वी NFI फेलोशिप मिळवलेली असेल, ते पुन्हा फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात का?
उत्तर:- होय माजी NFI फेलो देखील नव्याने अर्ज करू शकतात, मात्र निवड समिती नवीन अर्जदारांना प्राधान्य देऊ शकते.

तुम्ही वरील माहिती वाचली असेल तर मराठी भाषेतील फेलोशिपसाठी येथे अर्ज करा