Donate Now
.
Home
who we are
What We Do
Resources
Commentary
how we do it
Ankuran
Awards
2021 Awardees
Rural Internship
First Cohort
Second Cohort
Samvidhan Se Hum
Climate Report
FLIP
Work With Us
Application Form for Fellowships to Report in Marathi
नाव
*
पत्ता
*
शहर
*
राज्य
*
पिन कोड
*
फोन नंबर
*
ई-मेल
*
लिंग
*
पुरुष
स्त्री
इतर
तुम्ही स्वतंत्र पत्रकार आहात आणि कोणत्याही माध्यम संस्थेत पूर्णवेळ काम करत नाही
*
होय
तुम्ही SC/ST/OBC किंवा कोणत्याही उपेक्षित समाजातून असाल तर कृपया तुमचा प्रवर्ग सांगा.
*
तुम्हाला ज्या घटना किंवा सामाजिक/राजकीय घडामोडींबद्दल लिहायचे आहे, त्या प्रस्तावित बातमीची संकल्पना 400 पेक्षा कमी शब्दांत द्या. ही बातमी महत्त्वाची का आहे, हे देखील स्पष्ट करा, ती बातमी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे कोणता डेटा, पुरावा किंवा तुमची पूर्व तयारी आहे का?
*
तुमच्या बातमीला फील्ड रिपोर्टिंगची आवश्यकता असल्यास, कृपया तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये रिपोर्टिंग करणार आहात ते स्पष्ट करा. आवश्यक नसल्यास, बॉक्समध्ये लिहा : N/A अथवा लागू नाही.
*
तुमची बातमी विशिष्ट विषयाबद्दल कोणती नवीन माहिती, किंवा दृष्टीकोन देणारी आहे ते कृपया सांगा. (150 पेक्षा कमी शब्दात)
तुमच्या आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट प्रकाशित लिखाणाची अथवा कामाची संपादित न केलेली प्रत जोडा. जर तुमची कोणतीही स्टोरी अथवा काम अजून प्रकाशित झालेले नसेल, तर आम्हाला तुमची अप्रकाशित स्टोरी 400 पेक्षा कमी शब्दांत MS Word किंवा PDF स्वरूपात पाठवा. डिजिटल फाइलची साईज 3 MB पेक्षा जास्त नसावी.
*
Files must be less than
3 MB
.
Allowed file types:
pdf doc docx
.
तुमचा CV Word किंवा PDF मध्ये असावा.
*
Files must be less than
3 MB
.
Allowed file types:
gif pdf doc docx
.
हा फॉर्म सबमिट करणे म्हणजे तुम्ही वर दिलेली माहिती सत्य आहे आणि तुम्ही या माहितीशी पूर्णपणे सहमत आहात, असा अर्थ होतो. यासोबतच तुम्ही आम्हाला या फेलोशिपसाठी पाठवलेली बातमीची संकल्पना पूर्णपणे मूळ तुमची आणि अप्रकाशित आहे, असे तुम्ही मान्य करत आहात.
तुम्हाला काही प्रश्न असल्यास, आमच्याशी
mediafellowship@nfi.org.in
या मेलवर संपर्क साधा. मेलच्या Subject मध्ये , तुम्ही ज्या फेलोशिपसाठी अर्ज केला आहे त्या आवृत्तीबद्दल लिहावे. उदाहरणार्थ, नवीन आवृत्तीकरीता "पाचवी आवृत्ती" लिहा.
या अर्जानंतर तुम्हाला पुष्टीकरण म्हणून एक ई-मेल येईल.